Sunday, September 22, 2019

केस गळतीची समस्या दूर

1) लसुन, कांदा अथवा आले यांचा रस काढून तो केसांच्या मुळांना लावावा. रात्री केसांना रस लावून सकाळी केस स्वच्छ धुवावेत. यामुळेही केस गळतीची समस्या दूर होते.

2) एक कप पाण्यात दोन बॅग ग्रीन टी मिसळून हे पाणी केसांच्या मुळांना लावावे. एका तासानंतर केस धुवावे. यामुळे केस गळती थांबून केस मजबूत होतात.

3) कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.

4) तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा.

5) ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.

6) तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.

7) डोकं वर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने तो पुसून टाका.

8) जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.

9) घट्ट वेणी किंवा अंबाडा बांघल्याने टाळूवर ताण येऊन केस नाजूक होऊ शकतात. केस ओले असतानाही घट्ट बांधू नयेत.
#सहारा_आयुर्वेदा
9890007014

Tuesday, June 25, 2019

शरिरावरिल तिळ, मस्से, चामखिळ, न दुखता , मुळापासुन काढण्याचा उपाय

जेव्हा तुमच्या चेहर्यावर किंवा शरिराच्या कोणत्याहि भागावर तिळ, मस, चामखिळ असतात, तर ते खूप वाईट दिसतं, आणि ते सौंदर्यात बाधा आणतं पण आपल्याला सर्जरि पण करायचि नसते. , तर मग आपण त्यांवर काहि घरगुति उपाय बघू या...

(१) रोज दिवसांतून २ वेळा. Vit..E..च्या तेलात आल्याचा रस मिसळून त्या जागि लावा. 1,2, आठवड्यांत गायब होतात..

(२) सुकलेले अंजिर याचा रस दिवसांतून  ४. वेळा त्या ठिकाणि लावा, आणि काहि वेळाने धूवचन टाका . यांतिल अँसिड सारखे घटक तिळ व मस निघून जाण्यास मदत करतात..आणि डाग पडत नाहि त्वचेवर.।

(३) मेथिचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, सकाळि रिकाम्या पोटि प्या. तुमच्या समस्या दूर होतिल. आणी शरिर निरोगि राहिल..

(४) एरंडाचे तेलाचा वापर करून मस.चामखिळ जातात, तेलांत चिमुटभर बेकिंग सोडा टाकुन, त्या ठिकाणि लावा..२,३, आठवड्यातच चांगले परिणाम दिसतात..

(५) सफरचंद आणि व्हिनेगार एकत्रित करून कापसाच्या बोळाने त्या जागेवर लावा,  पंधरा मिनिटे तसेच ठेवछन मग धूवा.. मस, चामखिळ जातात.

Monday, June 24, 2019

नाभी कुदरत की एक अद्भुत देन है

  एक 62 वर्ष के बुजुर्ग को अचानक बांई आँख  से कम दिखना शुरू हो गया। खासकर  रात को नजर न के बराबर होने लगी।जाँच करने से यह निष्कर्ष निकला कि उनकी आँखे ठीक है परंतु बांई आँख की रक्त नलीयाँ सूख रही है। रिपोर्ट में यह सामने आया कि अब वो जीवन भर देख  नहीं पायेंगे।.... मित्रो यह सम्भव नहीं है..

मित्रों हमारा शरीर परमात्मा की अद्भुत देन है...गर्भ की उत्पत्ति नाभी के पीछे होती है और उसको माता के साथ जुडी हुई नाडी से पोषण मिलता है और इसलिए मृत्यु के तीन घंटे तक नाभी गर्म रहती है।

गर्भधारण के नौ महीनों अर्थात 270 दिन बाद एक सम्पूर्ण बाल स्वरूप बनता है। नाभी के द्वारा सभी नसों का जुडाव गर्भ के साथ होता है। इसलिए नाभी एक अद्भुत भाग है।

नाभी के पीछे की ओर पेचूटी या navel button होता है।जिसमें 72000 से भी अधिक रक्त धमनियां स्थित होती है

नाभी में देशी गाय का शुध्द घी या तेल लगाने से बहुत सारी शारीरिक दुर्बलता का उपाय हो सकता है।

1. आँखों का शुष्क हो जाना, नजर कमजोर हो जाना, चमकदार त्वचा और बालों के लिये उपाय...
सोने से पहले 3 से 7 बूँदें शुध्द देशी गाय का घी और नारियल के तेल नाभी में डालें और नाभी के आसपास डेढ ईंच  गोलाई में फैला देवें।

2. घुटने के दर्द में उपाय
सोने  से पहले तीन से सात बूंद अरंडी का तेल नाभी में डालें और उसके आसपास डेढ ईंच में फैला देवें।

3. शरीर में कमपन्न तथा जोड़ोँ में दर्द और शुष्क त्वचा के लिए उपाय :-
रात को सोने से पहले तीन से सात बूंद राई या सरसों कि तेल नाभी में डालें और उसके चारों ओर डेढ ईंच में फैला देवें।

4. मुँह और गाल पर होने वाले पिम्पल के लिए उपाय:-
नीम का तेल तीन से सात बूंद नाभी में उपरोक्त तरीके से डालें।

नाभी में तेल डालने का कारण
हमारी नाभी को मालूम रहता है कि हमारी कौनसी रक्तवाहिनी सूख रही है,इसलिए वो उसी धमनी में तेल का प्रवाह कर देती है।

जब बालक छोटा होता है और उसका पेट दुखता है तब हम हिंग और पानी या तैल का मिश्रण उसके पेट और नाभी के आसपास लगाते थे और उसका दर्द तुरंत गायब हो जाता था।बस यही काम है तेल का।

अपने स्नेहीजनों, मित्रों और परिजनों में इस नाभी में तेल और घी डालने के उपयोग और फायदों को शेयर करिये।

सहारा आयुर्वेदा
9890007014
(Call and WhatsApp)

Wednesday, April 10, 2019

आयुर्वेदिक चिकित्सा... #पित्त

आयुर्वेदात वात, पित्त, कफ,  असे त्रिदोष आहेत, जे प्राक्रुत अवस्थेत  उपयोगि व शरिराचे धारण करणारे आहेत. तर विक्रुत झाले कि, हेच शरिरांतील इतर घटकांना बिघडवून आजार निर्माण करतात...

  ..पैकि ,, पित्त,, हे अन्नपचन प्रक्रियेतिल महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचे प्राक्रुत असणे गरजेचे आहे. हे ज्याप्रमाणे , पित्ताशयांत,, येते. तसेच आपण घेतलेल्या आहारातून ही  येतं. त्यामुळेच जरि पित्ताशय काढले तरि, त्याचे काम आमाशयांत चालूच राहते.

.. ज्याप्रमाणे ,,तुपाचा दिवा लावल्यानंतर तूप जळून त्यातून अग्नि तयार होतो. तसेच आपल्या शरिरात देखिल घेतलेला आहार जळतो. व त्यातूनच ,, अग्नि,, तयार होतो.. म्हणजेज  जठराग्नि म्हणूनच जेवणांत तिखट, तेलकट, पदार्थ खाल्ले कि, भूक वाढते.

म्हणजेच। ,,पित्त,, वाढते. आणि गोड खाल्ले कि, भूक शमते. व आपले पित्तही कमि होते. पण जास्त गोड खाल्ले कि भूक मंदावते. व ,अग्निमांद्य, होते. .. अर्थात तुम्हि जे खाता, आधि त्याचे पित्तात व पर्यायाने अग्नित रूपांतर होते.
    म्हणूनच पित्त वाढु द्यायचे नसेल तर, आहाराकडे लक्ष द्यावे.., अँटासिड, च्या गोळ्या जास्त खाउ नये. कारण तो तात्पुरता उपचार असतो..,, अश्यावेळि फक्त पित्त घट्ट होते आणि  त्याचेच खडे तयार होतात.

लक्षणेः।   छातित जळजळणे, मळमळ, उलटिचि भावना होणे,  जेवणानंतर करपट ढेकर येतात, डोके दुखते, त्वचा विकार होतात, खाज सुटते सर्वांगाला, चेहर्यावर पुरळ येतात. केस गळतात..

मग यावर काहि घरगुति  उपाय बघूः गुलकंद खावा, मनुके खडिसाखर, गाईचे तूप, हे सर्व आहारात असावे
   १  चमचा धने व १ चमचा जिरे कुटून एक ग्लास कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजवुन , कुस्करून प्यावे.
  १/४ चमचा ज्येष्ठमध पावडर दूधातून, अथवा पाण्यातून तिन दिवस घेतल्याने पित्त कमि  होते.

  आयुर्वेदिक दुकानात ,,सूत शेखर, मात्रा मिळते हि उगाळून दूधातून घ्यावि. घरातले फ्रिजचे थंड दूध घ्यावे.
आवळ्याचे चूर्ण मधातून घ्यावे, ..पुदिना, काळि मिरे, मीठ, कोथिंबिर व भाजलेल्या जिर्याचे चूर्ण मिसळून हि चटणि कायम जेवणात ठेवा.

सहद, हिरडा मिसळून खावे, सुऔठ धने पावडर  २५ ग्रँम घेउन याच्या तिन खुराक बनवुन पाण्यात काढा करून प्या.  गुळवेल सत्व,  नारळ पाणि, मुगाचे कढण,  पडवळाचि भाजि, असा पथ्यकारक आहार घ्यावा.

कटाक्षाने टाळाः।  फूलकोबि, मसालेदार, चमचमित, बाहेरचे हाँटेलचे जेवण, नाश्ता, मिठाया, बटाटा, वांगे, मिरची,  आंबवलेले सर्व पदार्थ,  वर्ज करा..

आयुर्वेद उपचारात रोगी ७५% केवळ पथ्यानेच बरा होतो   २५% औषधाने.. हे मात्र महत्वाचे!!!..